सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजेंस युनिट (AIU) ने गुरुवारी आतापर्यंतची सर्वात मोठी ड्रग्ज जप्त केली. झिम्बाब्वेहून आलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) उतरलेल्या दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून 240 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 35 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले.
Air Intelligence Unit (AIU) at Mumbai International Airport has seized around 35 kg heroin worth approximately Rs 247 crores, two Zimbabwe nationals arrested: AIU
— ANI (@ANI) December 9, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)