विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यासाठी जबरदस्ती केली जाणार नाही. ज्या पालकांची संमती असेल त्याच विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यास संमती असेल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. इयत्ता 1 ते 8 पर्यंतचा पुढील निर्णय पुढील बैठकीत घेतला जाईल असेही ते म्हणाले.
ट्विट
Consent from parents will be required to attend the school. The further decision for classes 1 to 8 will be taken in the next meeting: Maharashtra Deputy CM Ajit Pawar pic.twitter.com/CfhWGVdYWF
— ANI (@ANI) January 29, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)