मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ठाण्यातील टेंभीनाक्याच्या नवरात्रोत्सवाच्या मंडप पूजनाचा सोहळा संपन्न झाला आहे. यंंदा शारदीय नवरात्रोत्सवाची सुरूवात 26 सप्टेंबर पासून होणार आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर आता तयारीला सुरूवात झाली आहे.
वंदनीय गुरूवर्य #धर्मवीर #आनंद_दिघे साहेब यांनी सुरू केलेल्या परंपरेनुसार ठाणे येथील टेंभीनाका परिसरातील जय माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या विद्यमाने मोठ्या भक्तीभावाने साजऱ्या करण्यात येणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आज मंडप पूजनाचा सोहळा उत्साहात संपन्न झाला. pic.twitter.com/IcOSzWmmcT
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)