मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल नियुक्त आमदारांची नवी यादी पाठवणार असल्याचं त्यांनी Governor Bhagat Singh Koshyari यांना पत्र लिहून कळवले आहे. 2020 साली महाविकास आघाडी सरकारच्या काळात पाठवलेल्या 12 आमदारांच्या यादीवर त्यांच्याकडून शिक्कामोर्तब करण्यात आले नव्हते. आता ती यादी मागे घेऊन नव्याने आमदारांची यादी पाठवली जाईल असं कळवण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)