राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजही दिल्लीत आहेत. अमृता फडणवीस यांनी आज फ्रेंडशीप डेच्या औचित्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोटो सोशल मीडियात पोस्ट केला आहे. मात्र, फोटोला दिलेल्या कॅप्शनने सगळ्याचे चांगलेच लक्ष वेधले आहे. त्यांनी पोस्ट करताना म्हटले आहे की, ये दोस्ती हम नही तोड़ेंगे, महाराष्ट्राच्या दोन अनमोल रत्नांसोबत. यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना टॅग केले आहे.
Tweet
ये दोस्ती हम नही तोड़ेंगे ……….
महाराष्ट्राच्या दोन अनमोल रत्नांसोबत ….@mieknathshinde @Dev_Fadnavis #FriendshipDay2022 #Friends #friendship #FriendsForever #sundayvibes #Maharashtra pic.twitter.com/SZb4bKojSc
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) August 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)