मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील काही मोठ्या ऑक्सिजन निर्मिती कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत ई-संवाद साधला. ‘ऑक्सिजन स्वावलंबन’मधील प्रोत्साहनांच्या उपयोगाद्वारे या कंपन्यांनी तातडीच्या उपाययोजना करत तीन-चार आठवड्यात ऑक्सिजन निर्मिती व साठवणूक क्षमता वाढविण्याचे आवाहन केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील काही मोठ्या ऑक्सिजन निर्मिती कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत ई-संवाद साधला. ‘ऑक्सिजन स्वावलंबन’मधील प्रोत्साहनांच्या उपयोगाद्वारे या कंपन्यांनी तातडीच्या उपाययोजना करत तीन-चार आठवड्यात ऑक्सिजन निर्मिती व साठवणूक क्षमता वाढविण्याचे आवाहन केले. pic.twitter.com/qMp7rpyrR7
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)