खंडाळा घाटामध्ये ऑईल टॅंकरला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. केमिकल टॅंकर पलटल्याने आग लागल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान यामध्ये दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे.  ब्रीज खालच्या गाड्यांना पण आग लागली आहे, अशी माहिती मिळत आहे. या आगीची भीषणता तीव्र असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.दरम्यान या घटनेमुळे   मुंबई-पुणे वाहतूक देखील ठप्प झाली होती पण आता एक लाईन वर वाहतूक चालवली जात आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)