विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेच्या प्रकरणामध्ये उबाठा च्या 14 आमदारांना अपात्र न ठरवल्याप्रकरणी शिंदे गट उच्च न्यायालयामध्ये गेले आहे. त्यावरील सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने ठकारे गटाला नोटीस पाठवली आहे. तसेच सभापती राहुल नार्वेकर यांच्यासह प्रतिवादींना 8 फेब्रुवारीपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगण्यात आले आहे. प्रतिवादयांमध्ये 14 आमदार, सभापती राहुल नार्वेकर आणि महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय यांचा समावेश आहे.
पहा ट्वीट
Bombay High Court issues notice to Shiv Sena UBT on the petition filed by Shiv Sena (Shinde) chief whip Bharat Gogawale challenging the Speaker's order to not disqualify 14 Shiv Sena (UBT) MLAs
— ANI (@ANI) January 17, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)