डोंबिवली एमआयडीसी परिसरातील केमीकल कंपनीत झालेल्या स्फोटानंतर लागलेल्या भीषण आगीनंतर कर्मचाऱ्यांना सुरक्षीत बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असून, बॉयलर स्फोटाच्या ठिकाणी डोझिंग ऑपरेशन सुरू आहे.
व्हिडिओ
#WATCH | Thane, Maharashtra: Dousing operation underway at the Dombivali boiler blast spot.
Seven people died and several others were injured in the incident. pic.twitter.com/hL1H6nFN6f
— ANI (@ANI) May 23, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)