पुणे शहरात रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन करण्यात आले आहे. सध्या पुण्यातील रक्तपेढ्यांमध्ये अपुरा रक्तसाठा आहे. वाढते डेंगी चे रूग्ण पाहता उपचारांसाठी आवश्यक प्लेटलेट्स आणि इतर रक्तघटकांची मागणी देखील वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रक्तदात्यांना पुढे येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पहा ट्वीट
पुण्यातील रक्तपेढ्यांमध्ये सध्या उपलब्ध असलेला रक्ताचा साठा पुरेसा नसल्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावं, असं आवाहन रक्तपेढ्यांकडून केलं जात आहे. डेंग्यूच्या रुग्णांवरील उपचारांसाठी आवश्यक प्लेटलेट आणि इतर रक्तघटकांची मागणी वाढत आहे. pic.twitter.com/3gUkgDHG0e
— AIR News Pune (@airnews_pune) October 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)