भाजप राष्ट्रीय अध्यक्ष JP Nadda आज (14 सप्टेंबर) सकाळी महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. पुण्यात ते 3 दिवसीय RSS All India Coordination Meet मध्ये सहभाग घेण्यासाठी आले आहेत. पर्यावरणस्नेही जीवनशैली, जीवनमूल्यांवर आधारित कुटुंबव्यवस्था, सामाजिक एकोपा स्वदेशी आणि नागरी कर्तव्ये पार पाडणे या विषयांवर संमेलनात चर्चा होणार आहे. संघाशी संलग्न 36 संघटना वार्षिक संमेलनात भाग घेणार आहेत, ज्यात संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यासह प्रमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)