अहमदनगर रुग्णालय आग प्रकरणाच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखालील समिती नेमण्यात आली आहे. आग लागल्याची घटना दुर्दैवीआहे. सरकारने वेळोवेळी फायर ऑडिट करण्याच्या सूचना देऊनही अशा घटना घडणे दुर्दैवी असल्याचे अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)