लातूर महानगरपालिकेच्या मालमत्ता करावर 12 टक्के सवलतीची अभय योजनेची मुदत, उद्या 25 मार्चला संपते आहे. त्यापूर्वी नागरिकांनी मालमत्ता कराची थकबाकी, तसंच चालू कराचा भरणा करून या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे.
#लातूर महानगरपालिकेच्या मालमत्ता करावर १२ टक्के सवलतीची अभय योजनेची मुदत, उद्या २५ मार्चला संपते आहे. त्यापूर्वी नागरिकांनी मालमत्ता कराची #थकबाकी, तसंच चालू कराचा भरणा करून या योजनेचा लाभ घ्यावा, असं #आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे.@InfoDivLatur
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) March 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)