गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोकणाला पावसाने झोडपले आहे. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे कोकणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे कोकणात काही ठिकाणी दरड कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जीवतहानी झाली आहे. महाराष्ट्रात पडलेल्या या पावसामुळे एकूण 136 जणांचा बळी गेला आहे. अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
136 accidental deaths reported in Maharashtra till last evening due to rain and other monsoon-related incidents: Maharashtra Minister of Relief & Rehabilitation, Vijay Wadettiwar
(File photo) pic.twitter.com/QjfNlgXyaf
— ANI (@ANI) July 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)