मुंबईतील एका हॉटेलमध्ये भीषण आग लागली आहे. आग विझविण्यासाठी पाच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ज्या हॉटेलमध्ये आग लागली ते कुर्ला परिसरात आहे. आग इतकी भयंकर आहे की तिच्या ज्वाळा दूरवरूनही दिसत आहेत. सध्या हॉटेलमधील आग विझवण्याचे काम सुरू आहे.
पाहा व्हिडिओ -
#WATCH | Maharashtra | A fire broke out at a hotel in the Kurla area of Mumbai. 5 fire tenders present at the spot. More details awaited. pic.twitter.com/zueBrmSqBX
— ANI (@ANI) January 11, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)