Maharashtra Political Crisis: मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील बैठक पार पडली. कोरोनामुळे उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुमारे दोन तास विचारमंथन सुरू होते. या बैठकीत संजय राऊत यांच्यासह अनेक शिवसेना नेतेही सहभागी झाले होते.
दरम्यान, उद्या संध्याकाळी 6.30 वाजता आदित्य ठाकरे शिवसेना कार्यकर्त्यांना संबोधित करतील. दुसरीकडे, उद्या भाजप नेते देवेंद्र फडणवीस मित्रपक्षांच्या नेत्यांची बैठक घेणार आहेत.
#WATCH | NCP chief Sharad Pawar leaves from Matoshree (Thackeray residence) in Mumbai after concluding meeting with CM Uddhav Thackeray pic.twitter.com/Z0cZ0y9y0T
— ANI (@ANI) June 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)