दिवाळी संपली की अनेकांना उत्सुकता असते ती म्हणजे तुळशीच्या लग्नाची! आज कार्तिकी एकादशीपासून (Kartiki Ekadashi) कार्तिकी पौर्णिमेपर्यंत (Kartiki Pournima) तुलसी विवाहाची (Tulsi Vivah) धामधुम घराघरात असते. सर्वसाधारणपणे नवादांम्पत्यांच्या मनातील भावना, त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी 8 मंगल मंत्रांमधून व्यक्त करण्याच्या पद्धत म्हणजे मंगलाष्टकं. मग या मंगलमय सूरामध्ये तुळशीची लग्न लावण्यासाठी ही मंगलाष्टकं नक्की लावा.
तुळशीच्या लग्नासाठी मंगलाष्टक
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)