Dahi Handi 2023 Live Streaming: जन्माष्टमी निमित्त विवध ठिकाणी दहीहंडी आयोजित केली जाते. खास करुन मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील इरही काही विविध शहरांमध्ये दहीहंडी हे आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. या दहीहंडीसाठी विविध गोविंदा पथके पाठिमागील अनेक दिवसांपासून तयारी करत असतात. या तयारीचा उत्कलनबिंदून म्हणजे जन्माष्टमी. या दिवशी अनेक मंडळे, संस्था, राजकीय पक्ष, संघटना, विविध उद्योजक आणि राजकीय मंडळी दहीहंडीचे आयोजन करतात. या दहीहंडीचा आनंद घेण्यासाठी नागरिकही मोठ्या प्रमाणावर जमतात. ज्यांना प्रत्यक्षात दहीहंडी पाहायला मिळत नाही. त्यांच्यासाठी लाईव्ह स्ट्रिमींग हा एक महत्त्वाचा घटक ठलतो. आपण येथे काही दहीहंडीचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.
व्हिडिओ
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)