डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांची आज (7 फेब्रुवारी) जयंती आहे. आंबेडकर अनुयायींसाठी बाबासाहेबांइतक्याच रमाई देखील आदरस्थानी आहेत. आईची उपमा देत त्यांना रमाई असा उल्लेख करतात. रमाईंनी आपल्या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकत बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली होती.
पहा ट्वीट
त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन.🙏🏻#RamabaiAmbedkar #रमाबाई_आंबेडकर pic.twitter.com/3sRAvTf3VT
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 7, 2024
त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !#RamabaiAmbedkar pic.twitter.com/TpStvP19Tl
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) February 7, 2024
महासुर्याची सावली रमाबाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #RamabaiAmbedkar #रमाबाई_आंबेडकर pic.twitter.com/xlIErANxNU
— Narhari Zirwal (@Narhari_Zirwal) February 7, 2024
स्वतः झिजून सर्वांना मायेची साऊली देणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! रमाईंनी भक्कम पाठबळ दिलं म्हणूनच महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रोन्नतीत, सामाजिक कार्यात अतुल्य योगदान देता आलं. त्यांचं जीवन हे आजच्या… pic.twitter.com/dUURObfXXo
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 7, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)