मुंबई आणि महाराष्ट्रातील तमाम नानगरिकांच्या आकर्षण आणि कुतुहलाचा विषय असलेल्या लालबागचा राजा गणपती दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या आहेत. खास करुन दीड दिवसांच्या घरगुती गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर भक्तांना काहीशी मोकळीक मिळाली आहे. त्यामुळे नागरिकांनी लालबागचा राजा गणपती दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर रांगा लावल्या आहेत. वृत्तसंस्था आयएनएसने लालबागच्या राजा आणि रांगाचा एक व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.
ट्विट
#WATCH | Maharashtra: Devotees continue to arrive for the darshan of Lord Ganesh and offer prayers at Lalbaugcha Raja in Mumbai. pic.twitter.com/GMF6mPWwK4
— ANI (@ANI) September 21, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)