8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे.  8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, 8 मार्च हा`जागतिक महिला-दिन' म्हणून साजरा केला जातो. वास्तविक, प्रत्येक मानवी जीवनात स्त्रिया आई, बहीण, मुलगी, बायको, सून, मैत्रीण अशा अनेक पात्रांची भूमिका ती  निभावत असते म्हणून त्यांच्या प्रती प्रेम आणि आदर व्यक्त केला पाहिजे, स्त्रीची भूमिका नाकारता येत नाही. या महिला दिनी आपण आपल्या जीवनातील स्त्रीला सुंदर संदेश शेअर करून महिला दिन साजरा करू

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)