आज 78 व्या भारतीय स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकार कडून मागील 10 वर्षामध्ये हाती घेतलेल्या विविध योजनांचा देशाच्या विकासाला गती देण्यामध्ये लागलेल्या हातभाराचा गोषवारा घेतला. पण त्यासोबतच त्यांनी 'विकसित भारत 2047' हे 140 कोटी लोकांच्या संकल्पाचे आणि स्वप्नांचे प्रतिबिंब असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान यंदाचा स्वातंत्र्यदिन 'विकसित भारत 2047' या थीम वर साजरा केला जात आहे. Indian Independence Day 2024: भारताचा 78वा स्वातंत्र्यदिन निमित्त PM Narendra Modi यांच्याकडून लाल किल्ल्यावर ध्वजवंदन .
पंतप्रधान नरेंद्र मोदी
#Watch | 'विकसित भारत २०४७' हे केवळ शब्द नाहीत, ते १४० कोटी लोकांच्या संकल्पाचे आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहेत: पंतप्रधान मोदी#IndependenceDay2024 #HarGharTiranga pic.twitter.com/1ciS7JSCmR
— AIR News Pune (@airnews_pune) August 15, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)