Indian Independence Day 2024: भारताचा 78वा स्वातंत्र्यदिन निमित्त PM Narendra Modi यांच्याकडून लाल किल्ल्यावर ध्वजवंदन

ध्वजारोहणानंतर उपस्थितांवर हेलिकॉप्टर द्वारा पुष्पवृष्टी करण्यात आली आहे.

Indian Independence Day 2024: भारताचा 78वा स्वातंत्र्यदिन निमित्त PM Narendra Modi यांच्याकडून लाल किल्ल्यावर ध्वजवंदन
PM Narendra Modi | X @ANI

आज भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. यानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावर ध्वजवंदन केले आहे. थोड्याच वेळात ते देशाला संबोधित करणार आहेत. नरेंद्र मोदी यांनी आज सलग 11 व्या वेळेस पंतप्रधान म्हणून ध्वजारोहण केले आहे. आज लाल किल्ल्याच्या भागात या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी सुमआरे 6000 निमंत्रित उपस्थित आहेत. ध्वजारोहणानंतर उपस्थितांवर हेलिकॉप्टर द्वारा पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. Happy Independence Day 2024 Messages: स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Quotes, Wishes द्वारा शेअर करत साजरा करा 15 ऑगस्ट! 

भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 15, 2024 07:36 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).