निर्बंधमुक्त वातावरणामध्ये यंदा बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघाल्याने गणेशोत्सव मंंडळांमध्ये विशेष उत्साह होता. अनंत चतुर्दशीच्या आज दुसर्‍या दिवशी मुंबईत सकाळी 8 च्या सुमारास गिरगाव चौपाटी वर लालबागच्या राजाचं विसर्जन झालं आहे. तर  पुण्यात  श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनाला मार्गस्थ झाला आहे.  ‘श्री स्वानंदेश रथ’ यामधून बाप्पा विसर्जनाला निघाला आहे. पुण्यात आजही दिवसभर मिरवणूका सुरू राहतील असा अंदाज आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन

लालबागचा राजा 2022

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)