मुंबईचा राजा गणेशगल्ली गणपती विसर्जनासाठी बाहेर पडला  आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत त्याचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन होण्याचा अंदाज आहे. यंदा कोरोना नियमावलीमुळे बाप्पाच्या विसर्जन  मिरवणूका बंद न काढता केवळ लस घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या मोजक्याच उपस्थितीत विसर्जन पार पडेल.

 मुंबईचा राजा गणेशगल्ली गणपती विसर्जन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)