संत तुकाराम महाराज बीज निमित्त आज त्यांच्या स्मृतीस वंदन करण्यासाठी अनेकांनी देहूमध्ये हजेरी लावली आहे. दरम्यान अनेक राजकारणी, मान्यवरांनी सोशल मीडीयामध्ये ट्वीटरवर तुकाराम महाराजांप्रति आदरांजली अर्पण केली आहे. या दिवशी संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेल्याची आख्यायिका आहे.
पहा ट्वीट्स
आज तुकाराम बीज !
सर्वधर्मसमभाव आणि विश्वबंधुत्व या नीतीमूल्यांच्या माध्यमातून समाज घडवण्याचे अतुलनीय कार्य करणाऱ्या
जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांना
कोटी कोटी वंदन .. 🙏🏽 #TukaramBeej pic.twitter.com/dYpzYioUEJ
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 9, 2023
आज जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीज. तुकाराम महाराजांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 9, 2023
तुकाराम बीज निमित्त संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन व त्रिवार वंदन.#तुकारामबीज pic.twitter.com/KQ1LkURpO1
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) March 9, 2023
अभंग व कीर्तनाच्या माध्यमातून विठ्ठल भक्तीचं मर्म आणि प्रबोधनातून समाजोद्धाराचा मूलमंत्र मानवजातीला देणारे महान संत जगद्गुरू श्री. तुकाराम महाराज यांना विनम्र वंदन 🙏 pic.twitter.com/uBsxeWjlaY
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) March 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)