भारतामध्ये काल संध्याकाळी छठ पूजा झाल्यानंतर आज (20 नोव्हेंबर) पहाटे उगवत्या सूर्याला अर्ध्य अर्पण करण्यात आले आहे. देशभर महिलांनी अर्ध्य अर्पण करण्यासाठी पाणवठ्याच्या ठिकाणी गर्दी केली होती. मुंबई मध्येही जुहू चौपाटीवर महिला अर्ध्य देण्यासाठी आल्या होत्या. काही ठिकाणी कृत्रिम तलावं बनवून अर्ध्य देण्यात आली. यावेळी महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त बघायला मिळाला आहे.

मुंबई मध्ये जुहू बीच  मधील दृश्य

दिल्ली मधील ड्रोन दृश्य

पश्चिम बंगाल

दुषित यमुनेमध्येही भाविक

भुवनेश्वर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)