Uttar Pradesh Fire: उत्तर प्रदेशात आरोपी महिलांना कारागृहातून न्यायालयात घेऊन जाताना, पोलिस व्हॅनला आग लागली. ही घटना राज भवनासमोर घडली. व्हॅन आगीत जळून खाक झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आरोपी महिलांना व्हॅनमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. आगीची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आणि अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात आली. (हेही वाचा-जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार, पुंछ मधील 8-10 घरांचे नुकसान)
VIDEO | A police van carrying women prisoners from Lucknow District Jail to court caught fire in front of Raj Bhavan earlier today. The women prisoners in the van were safely evacuated and the fire has been doused. (n/1) pic.twitter.com/CIcsb5YTWf
— Press Trust of India (@PTI_News) April 30, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)