राजीव गांधी हत्याकांडातील दोषींच्या सुटकेविरोधात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. केंद्राने राजीव गांधी हत्या प्रकरणातील सर्व दोषींना सोडण्याच्या 11 नोव्हेंबरच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या शुक्रवारी राजीव गांधींच्या मारेकऱ्यांच्या सुटकेचे आदेश दिले. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सहाही दोषींना सोडण्याचे आदेश दिले.
राजीव गांधी हत्याकांड के सभी दोषियों को रिहा करने के 11 नवंबर के आदेश के खिलाफ केंद्र ने सुप्रीम कोर्ट में पुनर्विचार याचिका दायर की। pic.twitter.com/Td1HwCKXP1
— ANI_HindiNews (@AHindinews) November 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)