महाराष्ट्रात सरकार बरखास्त केल्याशिवाय चौकशी होऊ शकत नाही असं म्हणत राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी रामदास आठवले यांनी RPI (A) कडून केली आहे.
I met President Kovind & gave him a memorandum on behalf of RPI (A) party demanding the President's Rule in Maharashtra. It is a serious matter. No inquiry can take place until the Maharashtra govt is removed. He said that he will consider it: Union Minister Ramdas Athawale pic.twitter.com/RfISJFqaDJ
— ANI (@ANI) March 25, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)