MNS Post Viral: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या अधिकृत ट्वीटर अंकाऊट वरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून मनसेनी थेट राज्य सरकारला बोचरी टीका केली आहे. मुंबई गोवा महामार्गाची अवस्था बिकट झाली आहे. मनसेची ही पोस्ट सद्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सदर व्हिडिओमध्ये रस्त्यावरिल खड्डांचा आहे. ज्यात चार चाकी गाडी अडकली आहे. रस्त्याच्या अपुर्ण कामामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करायला लागत आहे. "एक आडवा नि तिडवा खड्डा चंद्रावानी पडलाय गं... मेला कंत्राटदार हसतोय कसा गं... चाकरमानी पडलाय गं ! अनुभवा आणि सहन करा!" असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. खड्डे भष्टाचाराचे अड्डे असं टॅग देखील वापरण्यात आले आहे.
एक आडवा नि तिडवा खड्डा चंद्रावानी पडलाय गं... मेला कंत्राटदार हसतोय कसा गं... चाकरमानी पडलाय गं ! अनुभवा आणि सहन करा !#खड्डे_भ्रष्टाचाराचे_अड्डे #MumbaiGoaHighway pic.twitter.com/rqi8JGGcC9
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 3, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)