⚡अक्षय्य तृतीयेला रांगोळीचे महत्त्व; घरासमोर काढा 'या' खास डिझाइन्स
By Krishna Ram
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर घरासमोर काढण्यासाठी काही सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाइन्सची माहिती. या लेखात पारंपारिक चिन्हांपासून ते आधुनिक पद्धतीपर्यंतच्या रांगोळी प्रकारांचा आढावा घेतला आहे.