Sri Ramachandra Kripalu: सध्या देशभरातील जनतेला राम मंदिराच्या उद्धाटन सोहळ्याची उत्सुकता लागली आहे. पंतप्रधान मोदी (PM Modi) आपल्या ट्विटर हँडलवरून रामावरील विविध गाण्याचे व्हिडिओ पोस्ट करत आहेत. अशातच आता त्यांनी चिमुकली गायिका सूर्यगायत्री (Sooryagayathri) च्या आवाजातील श्री रामचंद्र कृपालू गाण्याचा (Sri Ramachandra Kripalu Bhajan) व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिचा आवाज ऐकून मोदी मंत्रमुग्ध झाले आहेत. त्यांनी सूर्यगायत्रीचा हा व्हिडिओ शेअर करत पोस्टला कॅप्शन दिलं आहे की, 'आज अयोध्या धाममध्ये श्री राम लला यांच्या स्वागताबाबत सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना, सूर्यगायत्रीजींची ही स्तुती सर्वांना भक्तीने भरून टाकणारी आहे.' (हेही वाचा - Ram Flag 13000 Feet In Sky: 22 वर्षीय Anamika Sharma ने 13 हजार फीट वरून स्कायडायव्हिंग करत फडकवला 'जय श्री राम' चा झेंडा (Watch Video))

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)