रामजन्मभूमी वर उभारलेल्या मंदिरात रामलल्लांच्या प्रवेशाला आता अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला आहे. त्यामुळे देशभर राममय वातावरण झाले आहे. रामभक्त आपल्या परीने सेवा करत आहेत. 22 वर्षीय Anamika Sharma या मुलीने राम मंदिर उद्द्घाटनाचा आपला आनंद 13 हजार फूटावरून स्कायडायव्हिंग करत 'जय श्री राम' चा झेंडा फडवत केला आहे. सध्या तिचा व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल होत आहे. हे स्कायडायव्हिंग तिने बॅंकॉक मध्ये केलं आहे. Flight Passengers As Lord Ram-Laxman: अहमदाबादहून अयोध्येसाठी पहिले विमान रवाना, प्रवाशी भगवान श्री राम, हनुमानाच्या वेषात .

पहा ट्वीट

 

View this post on Instagram

 

A post shared by Anamika (@__anam__9)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)