Pitbull Attack in Noida: नोएडा सेक्टर 53 मधील एका संतापजनक घटना समोर येत आहे. एका पाळीव पिटबुलने एका रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यावर क्रूरतेचा हल्ला केला. यावेळी त्याचा मालक त्या कुत्र्याला वाचवण्यास धडपडत असल्याचे दिसून आले. या हल्ल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे संतापजनक व्हिडिओ व्हायरल झाल्याने पिटबुलच्या मालकावर तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या घटनेची दखल घेत पोलिसांनी कायद्यानुसार आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. नोएडातील रहिवाशांमध्ये भीती आणि चिंता पसरली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)