Peeping In Washroom When Woman Is Bathing: दिल्ली उच्च न्यायालयाने अतिशय महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. एखादी महिला आंघोळ करत असताना वॉशरूममध्ये डोकावून पाहणे म्हणजे गोपनीयतेवर आक्रमण असल्याचं न्यायालयाने नमूद केलं आहे. कोर्टाने असेही नमूद केले आहे की, अशा कृत्यामुळे व्ह्यूरिझमचा गुन्हा दाखल करण्यात येईल. न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांनी सांगितलं की, पुरूष किंवा स्त्री बाथरूममध्ये आंघोळ करत आहे हे मूलत: खाजगी कृत्य आहे. बाथरुमच्या चार भिंतींच्या आत होत असल्याने ही कृती खाजगी कृती असल्याचे न्यायालयाने नमूद केलं आहे. (हेही वाचा - Tamil Nadu Shocker: पत्नीजवळ झालेल्या भांडणानंतर पती चढला ट्रान्सफॉर्मरवर, रागाच्या भरात चावल्या विजेच्या तारा, प्रकृती गंभीर)
Delhi High Court Says Peeping Inside Washroom When Woman Is Taking Bath Amounts to #InvasionofPrivacy, Will Attract Offence of Voyeurism#DelhiHighCourt #PeepingInsideWashroom #WomanHavingBath #Voyeurism #StopCrimeAgainstWomenhttps://t.co/9gfOGJTqXp
— LatestLY (@latestly) April 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)