Alaknanda River Water Level Rises: त्यामुळे अलकनंदा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. पौरी जिल्ह्यात संततधार पावसामुळे अलकनंदा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे नदी किनारी भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. त्याशिवाय पूर्वेकडी भागातही पावासाचा कहर सुरूच आहे. त्रिपुरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यात काही नागरिकांचा मृत्यूही झाला आहे. अद्याप किती जण वाहूण गेलेत त्यांचा आकडा समोर आलेला नाही. (हेही वाचा:Flood in Bangladesh: बांगलादेशातील पुरामुळे 13 लोकांचा मृत्यू, 40 लाखांहून अधिक लोक प्रभावित )

अलकनंदा नदीच्या पाणी पातळीत वाढ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)