मसुरी-डेहराडून रस्त्यावर कारचे नियंत्रण सुटून ती खोल खड्ड्यात पडल्याने किमान पाच जणांचा मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाला, असे पोलिसांनी सांगितले. शनिवारी सकाळी ही घटना घडली जेव्हा डेहराडूनच्या आयएमएस कॉलेजमध्ये शिकणारी चार मुले आणि दोन मुली मसुरीच्या सहलीवरून परतत होते त्यावेळी हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पाहा पोस्ट -
Uttarakhand: 5 killed, 1 injured after car falls into deep ditch in Dehradun
Read @ANI Story | https://t.co/dlGOcZ1JG6#Dehradun #Accident #Uttarakhand #Police pic.twitter.com/iVZnFJp5Ka
— ANI Digital (@ani_digital) May 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)