आयकर विभाग आपले नवीन ई-फाईलिंग पोर्टल http://incometax.gov.in 7 जून 2021 रोजी सुरू करणार आहे. विद्यमान आयटीडी पोर्टल http://incometaxindiaefiling.gov.in करदात्यांना / इतर भागधारकांसाठी, 1 जून 2021 ते 6 जून 2021 पर्यंत 6 दिवसांच्या कालावधीसाठी उपलब्ध नसणार. प्राप्तिकर विभागाने याबाबत माहिती दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)