PMGKAY मोफत रेशन च्या स्कीमला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. 30 सप्टेंबरला संपणार्या या योजनेला आता डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कोरोना संकटकाळात गरीबांना किमान अन्नपाणी मिळावं या उद्देशाने ही योजना जाहीर करण्यात आली होती.
Delhi | The central cabinet has decided to extend PMGKAY (free ration) scheme for the next 3 months: Union minister Anurag Thakur pic.twitter.com/4ha7bdvQDx
— ANI (@ANI) September 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)