तेलंगणात नवीन सरकारचे (Telangana Government ) खाते वाटप झाले आहे. सीएम रेवंत रेड्डी ( CM Revanth Reddy) यांच्याकडे नगरपालिका प्रशासन आणि शहरी विकास, सामान्य प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था आणि इतर सर्व विना वाटप विभाग आहेत. तर भट्टी विक्रमार्क मल्लू यांच्याकडे वित्त आणि नियोजन तसेच ऊर्जा मंत्रालयाचा कार्यभार आहे. दामोदर राजा नरसिंह यांना आरोग्य, वैद्यकीय आणि कुटुंब कल्याण, विज्ञान आणि तंत्रज्ञान ही खाती मिळाली आहेत.
पाहा पोस्ट -
Telangana Government portfolios allocation: CM Revanth Reddy keeps Municipal Administration and Urban Development, General Administration, Law and Order and all other unallocated portfolios.
Bhatti Vikramarka Mallu gets Finance and planning, energy. Damodar Raja Narasimha gets… pic.twitter.com/PEMDAkxcjL
— ANI (@ANI) December 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)