बिहार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव Tejashwi Yadav यांना मुलगी झाली आहे. तेजस्वी यादव यांनी लेकीला हातात घेतल्याचा पहिला फोटो शेअर करताना त्यासोबतच 'देवाने आनंदित होऊन मुलीच्या रूपाने आशिर्वाद पाठवला आहे' असं ट्वीट करत फोटो शेअर केला आहे. दरम्यान तेजस्वी यादव यांना ट्वीटरवर अनेकांनी शुभेच्छा देत त्यांचा आनंद द्विगुणित केला आहे.
पहा तेजस्वी यादव यांचं ट्वीट
ईश्वर ने आनंदित होकर पुत्री रत्न के रूप में उपहार भेजा है। pic.twitter.com/UCikoi3RkM
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) March 27, 2023
अराविंद केजरीवाल यांच्या शुभेच्छा
पवित्र नवरात्र के दिनों में माता रानी के इस आशीर्वाद के लिए आपको एवं आपके पूरे परिवार को बहुत-बहुत बधाई तेजस्वी जी। बिटिया रानी को ख़ूब सारा दुलार एवं आशीर्वाद, ईश्वर आपके परिवार को सदा ख़ुश रखें। https://t.co/8C1pLLd6Nc
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)