SK Mishra यांनाचा ED Director पदी ठेवण्यास Supreme Court ने मंजुरी दिली आहे. दरम्यान एसके मिश्रा हे 15 सप्टेंबर पर्यंत ईडीच्या डिरेक्टर पदावर राहणार आहेत. केंद्र सरकार कडून मिश्रा यांना कायम ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे अर्ज केला होता. 19 नोव्हेंबर 2018 पासून ते या पदावर आहेत. त्यांची टर्म 2020 ला संपली आहे. सुप्रीम कोर्टाने 11 जुलै रोजी 2021 आणि 2022 मध्ये ईडी प्रमुखांना देण्यात आलेल्या मुदतवाढीला बेकायदेशीर म्हटलं होतं. पण 31 जुलैला त्यांचा कार्यकाळ संपणार होता. तो वाढवण्यासाठी 15 ऑक्टोबर पर्यंतची मागणी केली होती त्यामध्ये 15 सप्टेंबर पर्यतचीच मुदतवाढ देण्यात आली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)