आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना शनिवारी विजयवाडा येथे दगड लागल्याने त्यांच्या डाव्या भुवयाला दुखापत झाली. त्यांच्या बस यात्रेदरम्यान लोकांना शुभेच्छा देत असताना ही घटना घडली. जगनच्या शेजारी उभे असलेले आमदार वेल्लमपल्ली यांच्याही डाव्या डोळ्याला दुखापत झाली आहे.बसमध्ये मुख्यमंत्र्यांवर डॉक्टरांनी तातडीने प्राथमिक उपचार केले. जगनने त्यानंतर आपली बस यात्रा सुरू ठेवली.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)