Republic Day 2024:  26 जानेवारी 2024 रोजी देशाचा 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे. या प्रसंगी भारतातील अनेक शहरांमध्ये पोलीस परेड आणि परफॉर्मन्स आयोजित केले जातात. त्यासाठीची तालीम अनेक शहरांमध्ये सुरू आहे. दिल्लीच्या थंडीत भारतीय हवाई दलाच्या जवानांनी जोरदार सराव केला. दिल्लीच्या कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनाची रंगीत तालिम पार पडली.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)