पुण्यात काल कोरोनाचे 16 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आम्ही पुढील आठवड्यापर्यंत शाळा पुन्हा सुरु करणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्याचसोबत पुण्यात पुढील 8 दिवसात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी होण्याची शक्यता दिसत नसल्याचे ही पवार यांनी म्हटले आहे.
Tweet:
More than 16,000 COVID cases reported in Pune yesterday. So, we've decided not to re-open schools in the Pune district for the next one week. COVID numbers are not likely to come down in Pune, for at least the next 8 days: Maharashtra Deputy CM Ajit Pawar
(file pic) pic.twitter.com/gwaPdGZW5f
— ANI (@ANI) January 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)