पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षाबंधन निमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. आज देशभरात रक्षाबंधन, नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवसाचं औचित्य साधत मोदींनी ट्वीट केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ट्वीट करत आजच्या श्रावणी पौर्णिमेनिमित्त साजर्या केल्या जाणार्या सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पहा ट्वीट
आप सभी को रक्षाबंधन की बहुत-बहुत बधाई।
Greetings to everyone on the special occasion of Raksha Bandhan.
— Narendra Modi (@narendramodi) August 11, 2022
उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी राज्यातील जनतेला #नारळीपौर्णिमा आणि #रक्षाबंधन च्या शुभेच्छा दिल्या आहेत. #रक्षाबंधन हा सण केवळ बहीण-भावाच्या नात्यातील गोडवा वाढविणारा नाही तर प्रत्येक नात्याला घट्ट करणारा आहे- उपमुख्यमंत्री pic.twitter.com/ZZ0g21HWHH
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)