काँग्रेसचे राजकुमार उर्फ ​​रज्जू भैय्या (Rajkumar aka Rajju Bhaiya) यांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराजला पोलीस कोठडीत मारला गेलेला माफिया अतिक अहमद (Atiq Ahmad) याला शहीद म्हटले आहे. त्याने अतिक अहमदला भारतरत्न देण्याची मागणी केली. मुलायमसिंह यादव यांना जर पद्मविभूषण मिळू शकतो, तर अतिक अहमद यांना भारतरत्न का मिळू नये, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काँग्रेसने राजकुमार उर्फ ​​रज्जू भैया यांची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)