अंबरनाथ स्थानकावर कर्जत लोकलमध्ये चढताना एक वृद्ध महिला फलाटावर पडली. कर्तव्यावर असलेल्या टीसी अविनाश कुमार आणि श्यामू यांनी ही महिला फलाटावर पडताना पाहताच ते तातडीने तिच्याकडे झेपावले. सदर महिला ट्रेनखाली जाणार इतक्यात त्यांनी तिला बाहेर खेचले. ज्यामुळे तिचे प्राण वाचले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. ज्याचा व्हिडिओ मध्य रेल्वेने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. आपणही हा व्हिडिओ पाहू शकता.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)