भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू घेणार 1 मे दिवशी अयोध्ये मध्ये Hanuman Garhi Temple, Shri Ram Temple आणि Kuber Teela चं दर्शन घेणार आहेत. दर्शनासोबतचा या तिन्ही मंदिरात त्या आरतीला उपस्थित राहणार आहेत. तसेच संध्याकाळी शरयू पूजन आणि आरती मध्ये त्या सहभागी होणार आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  यांचा अयोध्या दौरा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)